MP Blast Fireworks company caught fire Where 6 people died and more than 25 people were injured( प्रगत भारत । pragatbharat.com)

MP Blast : फटाक्याच्या कंपनीला भीषण आग,  दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू 25 हून अधिक जण जखमी

मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कंपनीला मोठी आग, ६ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जन जखमी, बचावकार्य सुरु

Harda Fire News : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदामध्ये (Harda) फटाक्याच्या कारखान्यात (Firecracker Factory) भीषण स्फोट (Blast) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुघर्टनेत 25 हून अधिक जण होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग एख अनेक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. धुराचा लोळ आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. कारखान्यात आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे

Related posts