Delhi court summons CM Arvind Kejriwal, orders him to appear on February 17( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Arvind Kejriwal यांना दिल्ली न्यायालयाचं समन्स, 17 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेनंतर जिल्हा न्यायालयाने 17 फेब्रुवारी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी या प्रकरणाची दखल घेत त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Related posts