Manoj Jarnage claims Attempted attack on convoy near Salher Fort fort

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarnage : साल्हेर किल्ल्याजवळ हल्ल्याचा प्रयत्न? मनोज जरांगेंनी सांगितला संपूर्ण किस्सा

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असतांना सालेर किल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. 

[ad_2]

Related posts