Pune news Pune Nikhil wagle Attack Nirbhaya Bano event files FIR against organisers and Nikhil Wagle Pune news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पत्रकार निखिल वागळेच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भया बनो या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान 200 ते 250 जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts