[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Congress Special Report : मध्यप्रदेशमध्ये होणार राजकीय भूकंप; कमलनाथ हाती कमळ घेणार ? मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे.. कारण माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.. कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुल कमलनाथ हे दोघेही तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत.. कमलनाथ यांनीही भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या नाहीएत</p>
[ad_2]
Congress Special Report : मध्यप्रदेशमध्ये होणार राजकीय भूकंप; कमलनाथ हाती कमळ घेणार ?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/c0626ca0620961ff8ea977307b9e13191708221149445719_original.jpg)