Manoj Jarange: गुन्हे मागे न घेतल्यास,पुढे काय करायचं यासाठी 17 डिसेंबरला मराठ्यांची अंतरवालीत बैठक

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange: गुन्हे मागे न घेतल्यास,पुढे काय करायचं यासाठी 17 डिसेंबरला मराठ्यांची अंतरवालीत बैठक

Read More

Manoj Jarange : OBCतच आरक्षण घेणार, ते न दिल्यास शांतेत आंदोलन केल्यानंतरही बाथरुम उघडता येणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange : OBCतच आरक्षण घेणार, ते न दिल्यास शांतेत आंदोलन केल्यानंतरही बाथरुम उघडता येणार नाही

Read More

Manoj Jarange : अंतरवालीतील कार्यकर्त्यांना अटक कशासाठी?, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी काय डाव रचलाय?

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange : अंतरवालीतील कार्यकर्त्यांना अटक कशासाठी?, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी काय डाव रचलाय?

Read More

Manoj Jarange : महापुरुषांच्या जाती काढणारा देशातील कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange :  महापुरुषांच्या जाती काढणारा देशातील कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ

Read More

Manoj Jarange : छगन भुजबळांचा जातीत दंगली लावण्याचा प्रयत्न, पण मी जातीयवाद नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange : छगन भुजबळांचा जातीत दंगली लावण्याचा प्रयत्न, पण मी जातीयवाद नाही

Read More

Panchang Today : आज शनि-शुक्राचा नवम पंचम योगासह इंद्र व रवि योग ! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 02 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी संध्याकाळी 5.16 पर्यंत असून नंतर षष्ठी तिथी आहे. शनि आणि चंद्राचा षडाष्टक योग आहे. आज शनि कुंभ राशीत तर चंद्र कर्क राशीत असणार आहे. त्याशिवाय इंद्र योग आणि रवि योगदेखील आहे. (saturday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 02 December…

Read More

Manoj Jarange : मला कधीही अटक होऊ शकते , मनोज जरांगेची स्फोटक मुलाखत 'एबीपी माझा'वर

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange : मला कधीही अटक होऊ शकते , मनोज जरांगंची स्फोटक मुलाखत ‘एबीपी माझा’वर

Read More

Foundation Of Mumbai Gateway Of India Revolution In Cuba Fidel Castro Napoleon Bonaparte Seizes Power Today In History

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2nd December In History : आजचा दिवस हा जागतिक इतिहासाचाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवसी इतिहासात नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला. तर दुसरीकडे क्युबामध्ये क्रांती करून फिडेल कॅस्ट्रोने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यासह इतिहासातील आजच्या दिवसाच्या इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे पाहू,  1804- नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन (Napoleon Bonaparte) हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली, ऑस्ट्रियामधील मोहिमांमुळे तो लवकरच सैन्यात मोठा अधिकारी बनला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत त्याने सरसेनापतीपद…

Read More