Pune New Year 2024 Celebration : नववर्ष स्वागतासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुण्यातील अनेक रस्ते आज वाहतूक विभागानं बंद केलेत. यात एफ सी रोड, जे एम रोड आणि एम जी रोड हे सोयीनुसार संध्याकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर नेहमी गर्दी होत असते. याच वाहतूककोंडीचा त्रास पुणेकरांना होऊ नये म्हणून वाहतूक विभागाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय.&nbsp; पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.&nbsp;</p> [ad_2]

Read More

देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात; हादरवणारी आकडेवारी समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID 19 Update​ : कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतासह जगभरात वाढत आहेत. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीस संभाव्य कोविड लाटेची अनेक लोकांमध्ये भीती आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Read More

Shiv Sena Ubt Mp MP Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे. राज्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए (DNA) टेस्टिंगसाठी लागणाऱ्या किट्स उपलब्ध नसल्याची तक्रार, संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्राद्वारे केलेय. संजय राऊत यांनी ट्वीट करत पत्राची प्रत पोस्ट केली आहे. राज्यात डीएनए टेस्टिंगसाठी लागणाऱ्या किट्स उपलब्ध नाहीत, असे राऊतांनी म्हटलेय. संजय राऊतांच्या पत्राला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष वेधलेय. काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा…

Read More

Bengaluru : Man From Dies While Throwing Cigarette Ash From Balcony Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरु : सध्या नवे वर्ष सुरु होण्यापूर्वी 31 डिसेंबरचा (31 December) माहोल सुरु आहे. अनेक तरुण 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी बाहेर पडत असतात. काही जणांनी 1-2 दिवस अगोदरचं पार्टी करण्यास सुरुवात केलीये. दरम्यान एका पार्टीतून धक्कादायक प्रकार समोर आलाय. बंगळुरुमधील एक 27 वर्षीय अभियंता पार्टी करण्यासाठी मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो पार्टी सेलिब्रेट करत होता. मात्र, सिगारेटची अ‍ॅश (cigarette ash) फेकण्यासाठी तो बाहेर आला आणि 33 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी अंत झालाय. ही घटना बंगळुरुतील पश्चिम भागात घडली आहे.…

Read More

Travel Tips : नवीन वर्षात फिरण्याची इच्छा पण फ्लाईट तिकीट आहे जास्त? 'या' 6 टिप्स वापरून स्वस्तात विमान प्रवास करा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel Tips : नवीन वर्षात फिरण्याची इच्छा पण फ्लाईट तिकीट आहे जास्त? ‘या’ 6 टिप्स वापरून स्वस्तात विमान प्रवास करा [ad_2]

Read More

KL Rahul Says I Did Not Even Think I Could Play The World Cup Also Told About The Difficult Times In His Life

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) KL Rahul : शस्त्रक्रियेनंतर एके काळी तो तीन-चार आठवडे आपल्या पायावर उभा राहू शकला नसल्याने केएल राहुलला यंदाचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा विचारही करणे कठीण झाले होते. पण त्याने स्पर्धेत 452 धावा करून शानदार पुनरागमन तर केलेच शिवाय अनेक सामन्यांत तो विरोधी संघांना अडचणीत आणणारा ठरला. शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन आणि यंदाच्या भारतातील एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरीबाबत राहुल स्टार स्पोर्ट्सच्या ‘बिलीव्ह’ मालिकेत म्हणाला, ‘कमबॅक करण्याचे दडपण होते पण त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात होतो. यामुळे सगळंच लहान वाटू लागलं होतं.  शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन-चार आठवडे मला…

Read More

Bhima Koregaon Battle History Shaurya Din Vijaystambh Pune Medical Department

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन  (Bhima Koregaon)  सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिक्रापूर येथील  वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी…

Read More

Crime News Policeman Raped His Own Daughter Police Arrested The Accused Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आपल्या देशात वडील (Father) आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानले जाते. घरात मुलगी आल्यास लक्ष्मी येते असेही म्हटले जाते. आपल्या मुलीसाठी वडील अनेक कष्ट करतात. पण कधी कधी काही नराधम हे पवित्र नातं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आपली वासना भागवण्यासाठी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार (Rape) करण्यासारखे घाणरडे कृत्य केल्याच्या घटना त्यामुळे समोर येतात. आता अशीच काही मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका पोलिसाने (Police) चक्क आपल्याच पोटच्या लेकीवर बलात्कार केला आहे. तर, वडिलांच्या नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून पिडीत मुलीने पोलीस…

Read More