नवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर….

( प्रगत भारत । pragatbharat.com)   Tips For Good Start In New Year 2024: येणारं नवीन वर्ष आनंदी आणि सुख-समृद्धीने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं.पण घरातील अशा काही वस्तू आहेत , ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा  पसरते. यामुळे घरात आर्थिक अडचणी देखील निर्माण होतात.हे टाळण्यासाठी घरातील या काही वस्तू आहेत, ज्या तुम्ही नवीन वर्ष सुरु व्हायच्या अगोदर लांब केल्या पाहीजे. वास्तुनुसार नवीन वर्षाच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत.  सुकलेली  झाडेवास्तुशासत्रानुसार घरामध्ये सुकलेली आणि कोरडी झाडं ठेवणं अशुभ मानलं जातं. नवीन वर्ष आनंदात घालवण्यासाठी घरातील सुकलेली झाडं, कुंड्या…

Read More

Pandharpur Maharashtra Inspection Of Pandharpur Development Plan By Chief Secretary Of DCM Devendra Fadanvis Meeting With District Planning Officer Held At Vitthal Temple Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पंढरपूर : पंढरपूर (Pandhapur) आणि विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir) विकास आरखड्या संदर्भात रविवार 31 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पाहणी केलीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन बैठक घेतली. सध्या पंढरपूर विकास आणि  विठ्ठल मंदिर आराखड्याबाबत काही अडचणी असल्याने कॉरिडॉरसंदर्भात काही वाद सुरु होते. यामुळे हे प्रकल्प रखडत असल्याचं चित्र होतं. त्यामुळे आज सकाळी श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह विठ्ठल मंदिरात येऊन बैठक घेतली .  सध्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रुप…

Read More

संभाजीनगर आगीच्या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत एकूण 6 कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर, मयत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व…

Read More

Pune New Year Celebration Crowd In Mutton Shop 700 Rupees Per Kg Mutton Punekar Says To Party New Year Celebration Mumbai Pune City Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune New Year Celebration : पुणेकरांची (Pune) ओळख खवय्ये म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्यातच 31 डिसेंबरला आलेला रविवार म्हणजे पुणेकरांसाठी जणू एक पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे 2023 चा निरोप घेतांना आणि 2024 या नवीन वर्षांचे स्वागत (New Year Celebration) करण्यासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे मटण (Mutton) आणि चिकन (Chicken) घेण्यासाठी सकाळपासूनच दुकानाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. तब्बल 700 रुपय किलो मटण मिळत असतांना देखील पुणेकर ‘होऊ दे पार्टी’च्या मूडमध्ये पाहायला मिळत आहे.  2024 च्या स्वागतासाठी आज पुण्यातील अनेक मटण-चिकन दुकानांच्या बाहेर मोठ्या…

Read More

Gpay Phonepe Paytm And Others Users Will Soon Get Tap And Pay Upi Payment Feature

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) UPI Tap And Pay : डिजिटल इंडियाच्या या युगात आपण प्रत्येक लहान-मोठे पेमेंट युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) मधून करतो, दहा रुपयांचा चहा प्यायल्यानंतर त्याचे पैसे ही यूपीआय अॅपवरून देतो. मात्र, काही वेळा एवढ्या छोट्या पेमेंटदरम्यान यूपीआय अॅप ओपन करून मग पिन टाकणे थोडे अवघड जाते. त्यामुळेच आता असे पेमेंट करणं आणखी सोपं होणार आहेत. लवकरच यूपीआयचे एक फिचर लाँच होणार आहे, जे एका झटक्यात पेमेंट करेल. या फिचरला टॅप अँड पे असे नाव देण्यात आले आहे. पैसे कसे दिले जातील? टॅप आणि चॅट फीचरच्या…

Read More

Pune Mutton : 31 फर्स्टसाठी पुणेकरांची मटणाच्या दुकानांबाहेर गर्दी : ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>३१ फर्स्टसाठी पुणेकरांची मटणाच्या दुकानांबाहेर गर्दी, ७०० रुपये प्रति किलो मटणाचे दर.&nbsp;&nbsp;</p> [ad_2]

Read More

Kokan Submarine Project Sindhudirg Is Another Project In Maharashtra Will Go To Gujarat CM Eknath Shinde Clarification The Project Will Not Go Out Of The State Maharashtra News Marathi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Sindhudirg Submarine Project : महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिलं पाणबुडी पर्यटन (Submarine Tourism Project) सिंधुदुर्गातून (Sindhudirg News) हलणार असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आधीच महाराष्ट्रातून काही मोठे प्रकल्प गुजरातला गेले. आता महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सोबतच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत नागरिकांना आश्वासनही दिलं आहे. महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला? सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गटाने) महाराष्ट्रातील पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून गुजरातला…

Read More

Liquor News Noida People Consumed 1308 Crore Liquor Whisky In Nine Months Break Record In New Year

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Liquor News : 2023 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. त्यानंतर नवीन वर्ष 2024 सुरू होईल. दरम्यान, 2023 या वर्षात मद्यपींनी दारु पिऊन चांगलीच उधळपट्टी केली आहे. या वर्षाच्या केवळ 9 महिन्यातच नोएडातील लोकांनी करोडोंची दारु प्यायली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, नोएडातील लोकांनी 1 एप्रिल ते 29 डिसेंबर या 9 महिन्यांत 1,308.59 कोटी रुपयांची दारु पिले आहेत. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 1,125.12 कोटी रुपयांचा होता. नोएडातील लोकांनी यावर्षी दारु पिण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यावर्षी एप्रिल ते डिसेंबर 29…

Read More

MS Dhoni : क्रिती सॅननसह तिच्या बहिणींसोबत ते रिषभ पंतपर्यंत; धोनीचा हटके लुकमध्ये दुबईत न्यू इअर सेलिब्रेशनमध्ये 'जलवा'

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni : क्रिती सॅननसह तिच्या बहिणींसोबत ते रिषभ पंतपर्यंत; धोनीचा हटके लुकमध्ये दुबईत न्यू इअर सेलिब्रेशनमध्ये ‘जलवा’ [ad_2]

Read More