5 Vegetables To Reduce High Cholesterol In Veins; नसांमध्ये मेणासारखा चिकटलेला कोलेस्ट्रॉल काढून टाकतील ५ भाज्या, हार्ट अटॅकपासून स्ट्रोकपर्यंत धोका टळेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Low Cholesterol भाजी High Cholesterol कमी करून नियंत्रणात आणणाऱ्या ५ भाज्या म्हणजे मेथी, फरसबी, गाजर, वांग आणि हिरवा मटार. प्रोटीनचा चांगला स्रोत या भाज्यांमधून मिळतो. या सर्व भाजी अत्यंत सहजपणाने पचतात आणि बद्धकोष्ठता दूर करण्याचे आणि घट्ट शौच कमी करण्याचेही काम करतात. यामधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. कच्चा कांदाही आहे लाभदायक LDL अर्थात बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्ही भाज्यांचा विचार करत असाल तर त्यात कच्च्या कांद्याचाही समावेश करून घेऊ शकता. हृदय निरोगी राखण्यासाठी याचा फायदा होतो. कांद्यामध्ये असणारे क्रोमियम तुमच्या…

Read More