[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नाभीमध्ये मोहरी आणि आल्याचे तेल मोहरी आणि आल्याचे तेल पोटासाठी चांगले असते. तुम्ही बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखी, मळमळ यांसारख्या कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. तुम्हाला फक्त एक किंवा दोन थेंब तेल घालायचे आहे आणि हलका मसाज करायचा आहे. फक्त मोहरीचे तेल घातल्यानंतरही आतड्यांमधून धोकादायक जीवाणू बाहेर पडतात. (वाचा :- हृदयाला पोलादी बनवतात या 5 गोष्टी, हार्ट अटॅकचं टेन्शन कायमचं गुल, शास्त्रज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य वेळ) बदाम आणि नारळ तेल एक्सपर्ट रमिता कौर यांनीही बदाम तेल आणि खोबरेल तेल मिसळण्याचे…
Read More