( प्रगत भारत । pragatbharat.com) Red Meat allergy: अमेरिकेत सध्या एका विचित्र आजारामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. एक विशिष्ट प्रकारचा किडा चावल्यामुळे हा आजार होतोय. या आजाराची लक्षण ही एलर्जीसारखी आहेत. म्हणजे ठाराविक पदार्थ खाल्ल्यावरच एलर्जी होत आहे. सुरुवातीला प्राथमिक लक्षणे दिसतात. मात्र, अचानक एलर्जीचा त्रास वाढतो आणि व्यक्तीला रुग्णालायता दाखल करण्याची वेळ येते. अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील या विचित्र धोका निर्माण झाला आहे. कोणता किडा चावल्यानंतर होतोय हा आजार? स्टार टिक नावाचा किडा चावल्यामुळे हा आजार होतोय. स्टार टिक या किड्याला वैज्ञानिक भाषेत एम्ब्लिओमा एमेरिकानम असे म्हणतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या…
Read More