तुम्हीही सकाळी उठून पिताय का खूप पाणी? योग्य की अयोग्य काय आहे आयुर्वेदाचा सल्ला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बरेचदा आपण पाहतो की, सकाळी उठल्यानंतर २ ग्लासापासून ते अर्धा लीटर पाण्यापर्यंत अनेक जण उपाशीपोटी पाणी पितात. तर काही जण सकाळीच उठून १ लीटर पाणी पितात. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असं म्हटलं जातं. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि मेटाबॉलिजम वाढण्यास मदत मिळते असं सांगण्यात येतं. मात्र हे खरं आहे का? सकाळी १ लीटर पाणि पिणे खरंच लाभदायक आहे का? आयुर्वेदानुसार, सकाळी उठून इतकं पाणी पिणे योग्य नाही. आयुर्वेद असं करण्यास कधीही सांगत नाही. आयुर्वेदिक डॉ. दीक्षा भावसारने (@drdixa_healingsouls) आपल्या इन्स्टाग्राम…

Read More