( प्रगत भारत । pragatbharat.com) Food Poisoning News: एकाच घरातील तीन मुलांचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे तर, याच घरातील सात सदस्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील रोहतक येथील बालंद गावातून ही घटना समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांची ही अवस्था जेवण झाल्यानंतर झाली आहे. रात्रीच घरातील सदस्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर, तीन मुलांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांना 15 ऑगस्ट रोजी घरात भोपळ्याची भाजी (पेठे की सब्जी) बनवली होती. ती खाल्ल्यानंतरच सगळ्यांची प्रकृती बिघडली होती. राकेश आणि राजेश दोघे…
Read More