58 year old grandmother became a mother with help of IVF gave birth twins;झुलवा पाळणा! 58 वर्षांची आज्जी बनली आई, दिला जुळ्या बाळांना जन्म

( प्रगत भारत । pragatbharat.com) Grandmother Became Mother: आयुष्यातील एका टप्प्यावर बाळ होणं या आनंद हा शब्दात वर्णन न करण्यासारखा असतो. आई-वडिल दोघांसाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण असतो. पण अनेक जोडरप्यांना काही ना काही कारणामुळे हा आनंद क्षण अनुभवता येत नाही. यातील अनेकजण आई-वडिल होण्याची आशा सोडून देतात. पण वयाची साठी जवळ आली असताना मनातील ‘ती’ राहिलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर? असाच एक सुखद धक्का राजस्थानमधील महिलेला मिळाला आहे.  राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक वृद्ध महिलेला आई बनण्याचं भाग्य लाभलं आहे. या 58 वर्षीय महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यापैकी…

Read More