होळीला सुख समृद्धीसाठी अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांनी घरात आणावे ‘हे’ रोप!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा उत्साह हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हिंदू कॅलेंडरनुसार होळीचा सण हा शेवटचा मानला जातो. होळी म्हणजे नवीन आयुष्याची रंगीत सुरुवात असते. अंकशास्त्रानुसार होळीच्या दिवशी कुठल्या मूलांकाने काय करावं हे एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. होळी हा रंगांचा सण, आयुष्यातही सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी काही अकंशास्त्राचे नियम पाळल्यास तुम्हाला फायदा होईल असं कविता ओझा यांनी सांगितलंय.  अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या तारखेला ज्यांचा वाढदिवस आहे, त्या लोकांनाचा मूलांक हा 5…

Read More