( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Teacher Meme Sticker Video: आपल्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सध्या एका शिक्षकानं चांगलीच शक्कल चढवली आहे. यावेळी या जुगाडाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सही मिळाले आहेत.
Read More