( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Murdered Someone Just Out Of Curiosity: कोरोनाकाळामध्ये मनोरंजन सृष्टीला आधार दिला तो ओटीटी (OTT) म्हणजेच ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्सने. ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे मेन स्ट्रीम मनोरंजनाचं साधन म्हणून पहायला लागल्यापासून अनेक ट्रेण्ड बदलल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे चित्रपटांकडे पाहण्याच्या दृष्टीकोन यामुळे बदलला. मात्र त्याचबरोबर क्राइम शो आणि चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या ट्रेण्डमध्ये दिसून आलं आहे. क्राइम शोचा मोठा चाहता वर्ग मागील काही काळात तयार झाला असून अगदी माहितीपट म्हणजेच डॉक्युमेंट्रींपासून ते रहस्यमय स्टोरींपर्यंत अनेक गोष्टी या जेनरमध्ये आहेत. यामध्ये रहस्यकथांबरोबरच गुप्तहेरांच्या कथाही फारच आवडीने…
Read More