पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Public Examination Bill 2024:  पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 ( सार्वजनिक परीक्षा,अन्याय प्रतिबंधक, विधेयक 2024) लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे  या विधेयक सादर केल. या विधेयकात पेपरफुटी प्रकरणात दोषींवर 1 कोटी रुपये दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पेपर फुटीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणाच पेपर फुटीचे घडतात. यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागत आहे.…

Read More