( प्रगत भारत । pragatbharat.com) Noida Wife Swapping Case : नवऱ्याने दारु पाजली आणि मग म्हणाला की माझ्या मित्रासोबत जाऊन झोप आणि मी त्याचा पत्नीसोबत.. बायकोची अदला बदलची घटना एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे. वाइफ स्वॅपिंगबद्दल आपण अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि बिपाशा बासू यांच्या Ajnabee चित्रपटात आपण पाहिलं होतं. पण घटना सत्यात उतरली ते उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये…(wife swapping husband asks wife to sleep with friend in noida Crime News in marathi ) काय आहे नेमकं प्रकरण? एका महिलेने त्याचा नवरा, नवऱ्याच्या मित्र आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांकडे गंभीर आरोप…
Read More