कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Spider In Ear:  कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे.  या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Read More