( प्रगत भारत । pragatbharat.com) PUBG Game Love Story: पब्जी गेम वारंवार खेळल्याने डोक्यावर परिणाम झालेले अनेक तरुण आपण पाहिले आहेत. दरम्यान पब्जी खेळताना गेम पार्टनरसोबतच प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणी पाकिस्तानी तर तरुण हा भारतीय आहे. त्यांनी प्रेमात एकत्र राहण्याच्या इतक्या आणाभाक घेतल्या की भारत-पाकिस्तानची सीमा देखील तिने पार केली. या तरुणीचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन असे आहे. सीमा आणि सचिन हे एकमेकांचे पब्जी गेममधील पार्टनर होते. गेम खेळता खेळता कधी प्रेम झालं हे त्यांना कळालं नाही. आता दोघांच्यामध्ये देशाची सीमा असल्याने…
Read More