Guru Chandal Rajyog : गुरु-राहूचा मेष राशीत प्रवेश !’या’ 3 राशींच्या आयुष्यात 30 ऑक्टोबरपर्यंत भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Effect of Guru Chandal Rajyog on Zodiac Signs : आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रासाठी खूप खास आहे. आज शनि वक्री स्थितीत जाणार आहे. तर राहू केतुही आपली चाल बदलणार आहे. वैदिक शास्त्रानुसार 9 ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलतात तेव्हा मानवी आयुष्यावर त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतात. देवांचे गुरु बृहस्पती आणि राहू यांची मेष राशीत भेट (Guru Rahu Yuti) झाली आहे. त्यामुळे एक खास योग जुळून आला आहे. गुरु चांडाळ राजयोग हा अतिशय दुर्मिळ योग असून या राजयोगामुळे 3 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. …

Read More