Chandra Grahan 2023 : चंद्र ग्रहणाला ग्रह योग आणि गजकेसरी योग! 3 राशींवर अशुभ योग, तुमच्या राशीवर काय परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर काही दिवसानंतर या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात त्याला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार सूर्यग्रहण हे अमावस्या तिथीला तर चंद्रग्रहण ही पौर्णिमा तिथीला होणार आहे. येत्या 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण होणार आहे. यादिवशी चंद्र मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे यादिवशी मेष राशाती राहु गुरु यांची युतीमुळे ग्रहण योग आणि गुरुसोबतच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. कोणासाठी तो शुभ आणि कोणसाठी अशुभ…

Read More