घऱात घुसून त्याने आधी महिलांचे पाय चोळले, नंतर त्यांना जाग येताच….; हादरवणाऱ्या घटनेनंतर एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत एका व्यक्तीला घरात घुसखोरी करत महिला झोपेत असताना त्यांचे पाय चोळल्याप्रकरणी अटक केली आहे. नेवाडा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथनी गोन्झेल्स असं या 26 वर्षीय आरोपीचं नाव आहे. नेवाडा येथे त्याने काही घरांमध्ये घुसखोरी केली आणि महिला झोपेत असताना त्यांचे पाय चोळत बसला. दरम्यान आरोपीने याआधीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत अशी माहिती शेरीफ विभागाने दिली असल्याचं वृत्त सीबीएस न्यूजने दिलं आहे. अँथनीने कथितरित्या 1 ते 3 जुलै दरम्यान सकाळी दरवाजा उघडा असणाऱ्या दोन घरांमध्ये प्रवेश केला होता अशी माहिती…

Read More