500 च्या नोटाही चलनातून बाद होणार? RBI ने केलं स्पष्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI on scrapping Rs 500 notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर चलनात आलेल्या या नोटा इतक्या लवकर बाद करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच आता आता 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच 1000 रुपयांच्या नोटा नव्याने बाजारात आणल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर आरबीआयनेही स्पष्टीकरण दिलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी…

Read More