( प्रगत भारत । pragatbharat.com) Saudi Arabia Islamic Leader About Ajit Doval: मुस्लिम वर्ल्ड लीगचे महासचिव आणि सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी इस्लामिक कल्चर सेंटरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला अल-ईसांबरोबर भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. डोवाल यांनी या कार्यक्रमामध्ये दहशतवाद हा कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही असं म्हटलं. दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी संलग्न नसल्याने आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी हिंसेच्या मार्गाने जाणाऱ्यांना विरोध केला पाहिजे, अशी अपेक्षाही डोवाल यांनी व्यक्त केली. याचवेळी डोवाल…
Read More