“…म्हणून पूल पाडला”; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhagalpur Bridge : बिहारमधील (Bihar) भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल (Bridge) कोसळला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून त्यात काही सेकंदात पूल नदीत बुडाला. याआधीही हा पूल तुटला होता. त्यामुळे तो पुन्हा बांधला जात होता. मात्र आता पुन्हा एकदा तोच पूल पूर्णपणे तुटून नदीत बुडाला आहे. 1750 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चार वर्षांपूर्वी या पुलाची पायाभरणी मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.…

Read More