ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची होतेय पूजा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Vyasji Basement Idol: उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या (gyanvapi masjid case) तळघरात सापडलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करण्याचा अधिकार जिल्हा न्यायालयाने दिला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजेचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. अशातच ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची पूजा होतेय? असा सवाल नागरिकांना पडला आहे.  ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेक्षणाच्या दरम्यान व्यासजी तळघरात देवतांच्या मूर्ती सापडल्या होत्या. 31 जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हिंदू पक्षकारांना मूर्तींची नियमित पूजा करण्याचा अधिकार दिला होता. जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात…

Read More