Viral Video : धक्कादायक!…म्हणून तिने सर्वांसमोर चक्क नग्न अवस्थेत मंदिरात केला प्रवेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Viral Video : सोशल  मीडियावर एका तरुणीच्या व्हिडीओने सगळ्यांना बुचकळ्यात पाडलं आहे. एका मंदिरात सोहळा सुरु असताना ती आली आणि तेही शरीरावर एकही कपडे न घालता. नग्न अवस्थेत तिने असंख्य लोकांसमोर मंदिरात प्रवेश केले. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. दुसरीकडे देशभरात मंदिरात भक्तांनी कसे कपडे परिधान करावे ही चर्चा रंगली असताना. हा व्हिडीओ थक्क करणारा आहे.  महाराष्ट्रात तुळजाभवानी आणि अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातील ट्रस्टने मंदिर परिसरात वेस्टर्न कपडे परिधान करण्यावर बंदी आणली आहे. त्यांनी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड नियम तयार केला आहे. त्यात…

Read More