( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : इस्रोच्या (ISRO) चांद्रयान मोहिमेनं आता सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवले आहेत. कारण, आता हे चांद्रयान 3 शेवटच्या टप्प्यात असून, त्याची प्रत्येक चाल ऐतिहासिक ठरत आहे. गुरुवारीच चांद्रयानाचं विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं झालं आणि इथे भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. X च्या माध्यमातून इस्रोनं माहिती देताक्षणी नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. कोणी चंद्राला मित्र म्हणून संबोधलं, तर कोणी या चांद्रयानाला चंद्रावर हळुवारपणे उतरण्याचा सल्ला दिला. ‘महादेव रक्षा करना’ असं म्हणत कोणी पृथ्वीवरूनच प्रार्थना केल्या तर, कोणी इथं थेट प्रेमाचाच संबंध…
Read More