( प्रगत भारत । pragatbharat.com) UPA Name might change: देशात भाजपाला पर्याय देण्यासाठी सध्या विरोधकांची एकजुटी केली जात आहे. भाजपाविरोधी नव्या युतीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) यांचा समावेश आहे. दरम्यान, या नव्या युतीचं संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी नाव बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. या बैठकीला 24 पक्ष हजेरी लावणार आहेत. काँग्रेसप्रणीत युपीए केंद्रात दोन वेळा सत्तेत होती. 2004 ते 2014 दरम्यान युपीएचं सरकार…
Read More