( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महात्मा गांधींचें पणतू तुषार गांधी आज संभाजी भिडेंविरुद्ध खटला दाखल करणार आहेत. महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तुषार गांधींनी भिडेंविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलीसांकडून संभाजी भिडेंविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तुषार गांधींनी संभाजी भिडेंविरुद्ध पुण्यातील न्यायालयात तक्रार दाखल करणार आहेत.</p>
Tushar Gandhi Sambhaji Bhide :महात्मा गांधींचें पणतू तुषार गांधी संभाजी भिडेंविरुद्ध खटला दाखल करणार
