Panchang Today : कार्तिक महिन्यातील अक्षय नवमीसोबत हर्षण व रवि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 21 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज आवळा नवमी किंवा अक्षय नवमी आहे. पंचांगानुसार आज हर्षण आणि रवि योगासोबत शनि षष्ठ योग आणि शतभिषा नक्षत्र असा शुभ संयोग जुळून आला आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 21 november 2023 ashubh muhurat rahu…

Read More