Surya Grahan 2024 : चैत्र नवरात्रीपूर्वी ‘या’ वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! ‘या’ राशींना मिळणार लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan 2024 : चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण या दोन्ही घटना खगोलशास्त्रीय घटना आहेत. पण ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अतिशय अशुभ मानलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आणि आत्माचा कारक मानला गेला आहे. तर सूर्यदेवाचा आराधनाचा वार हा रविवार असतो. सूर्यग्रहणाचा परिणाम हा जगासह मानवी जीवनावरही होतो. 12 राशींपैकी काहींसाठी तो सकारात्मक ठरतो तर काहींसाठी नकारात्मक ठरतो. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी आहे जाणून घ्या. (Surya Grahan 2024 First solar eclipse of  this year before Chaitra Navratri These zodiac signs will get benefits) कधी आहे…

Read More