PM Modi Fairwell Speech: काल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, ‘व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi Fairwell Speech On Manmohan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देणारं भाषण केलं. यावेळेस मोदींनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या मनमोहन सिंग यांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी, ‘ते 6 वेळा सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्याबरोबर वैचारिक मतभेद राहिले, मात्र त्यांचं देशासाठीचं योगदान फारच मोठं आहे,’ असं म्हणत माजी पंतप्रधानांना निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात एकमेकांना समजून घेतलं सेवानिवृत्त होत असलेल्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी विशेष शुभेच्छा दिल्या. जाणाऱ्या या खासदारांना जुन्या…

Read More