Viral Video : …अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर कोणतंही माध्यम सुरु केलं, की तिथं नकळतच आपण बराच वेळ रेंगाळत राहतो. अमुक एक व्हिडीओ, तमुक एक फोटो, मीम्स, जीफ, कॅप्शन, रील्स, शॉर्ट्स अशा बहुविध गोष्टी पाहताना इतका वेळ कसा निघून जातो हे आपल्या लक्षातच येत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अचंबित करणारे प्रकारही समोर येतात आणि त्यावर नेमकं व्यक्त तरी कसं व्हावं हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही.  सध्या काहीसं असंच अनेक नेटकऱ्यांचं होत आहे. कारण, सोशल मीडिया फीड स्क्रोल करता करता एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो…

Read More