( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून होणारा गुन्हा याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नोएडा येथे एक भयानक हत्याकांड घडले आहे. अनैतिक संबंधातूनच हा गुन्हा घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. नोएडातील सेक्टर 40 परिसरातील जनता फ्लॅटमध्ये सुपरवायजर शशि शर्मा याचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी भाजी कापण्याचा सुरा वापरुन त्याचा गळा चिरला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशि…
Read More