( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून होणारा गुन्हा याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नोएडा येथे एक भयानक हत्याकांड घडले आहे. अनैतिक संबंधातूनच हा गुन्हा घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. नोएडातील सेक्टर 40 परिसरातील जनता फ्लॅटमध्ये सुपरवायजर शशि शर्मा याचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी भाजी कापण्याचा सुरा वापरुन त्याचा गळा चिरला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशि…
Read MoreTag: हददच
ही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Swallows Apple AirPod: कामाच्या गडबडीत किंवा विसरभोळेपणामुळं कधी चुकीच्या गोळ्या किंवा औषधे घेतली अशा घटना अनेकांसोबत घडत असतात. मात्र, एका महिलेने औषधाच्या गोळीऐवजी चक्क एअरपॉड गिळले आहेत. तुम्हालासुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे, अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून चक्क एक आयपॉड गिळले आहेत. मात्र सुदैवाने या महिलेच्या जीवाला कोणता धोका निर्माण झाला नाही. वेळेतच आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. महिलेने स्वतःच हा किस्सा सांगितला आहे. तसंच, ही चूक आपण कशी काय केली, हेदेखील सविस्तर सांगितलंय. न्यूयॉर्क पोस्टच्या…
Read More