Rajsthan Crime Mother strangulates innocent 14 year-old boy throat shocking reason revealed;आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, दृश्य पाहून बापाचे डोळे पाणावले, धक्कादायक कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajsthan Crime: आई ही आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेत असते. त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. पण या नात्यावरील विश्वास उडवून टाकेल अशी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून…

Read More