( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला वैज्ञानिक दृष्टिकोनासह ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. या वर्षातील 2023 मध्ये पहिलं सूर्यग्रहण हे 20 एप्रिल 2023 वैशाख अमावस्येच्या दिवशी होतं. ते भारतात दिसलं नव्हतं. आता वर्षाताली दुसरं सूर्यग्रहण अश्विन महिन्यातील पितृपक्ष अमावस्येला म्हणजे 14 ऑक्टोबरला आहे. या दिवशी दिसणाऱ्या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. (surya grahan 2023 in october these zodiac sign people face problem during solar eclipse Astrology news ) ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहण हे अशुभ मानले जाते. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या काही राशींसाठी संकट घेऊन आला आहे. आर्थिक, करिअर आणि मान…
Read More