‘शत्रु’ पिता-पुत्र शनि-बुध आमनेसामने! ‘या’ 4 राशी होणार श्रीमंत, तुमची रास यात आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh and Shani : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांचं गोचर अतिशय महत्त्वपूर्ण असतं. ग्रह गोचरमुळे जाचकाच्या आयुष्यावर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात बुध, सूर्य आणि शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. लवकरच शनि देव आणि बुध म्हणजे शत्रु पिता पुत्र एकमेकांसमोर भ्रमण करणार आहेत. हे दोन्ही सप्तमात एकमेकांपासून प्रवास करतील. 18 सप्टेंबर 2023 पासून शनि आणि बुध एकत्र येत एक विशेष स्थिती निर्माण करणार आहे. शनि आणि बुधाची ही स्थिती 4 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. यात तुमच्या रासीचा समावेश आहे का जाणून घ्या.…

Read More