महिना 8 लाख पगार; काम – रोज 10 हजार पावलं चालणं! जाणून घ्या पात्रतेच्या अटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) This Company Is Hiring A Chief Steps Officer: या व्यक्तीला एकच काम असणार आहे आणि ते म्हणजे चालणं. या व्यक्तीने दिवसाला 10 हजार पावलं चालणं अपेक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. मात्र केवळ चालण्यासाठी पगार देण्यामागील उद्देश काय आहे तुम्हाला माहितीये का?

Read More