विवाहित महिलेसोबत आमदार लॉजवर; पाठलाग करत तिचा पतीही पोहोचला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat News : गुजरातमधील विसावदर विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार भूपेंद्र भाई उर्फ ​​भूपत भाई भयानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Surat AAP MLA Viral Video) होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भूपत भयानी हे एका महिलेसोबत हॉटेलमध्ये चेक इन करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भूपत भयानी एका विवाहित महिलेसोबत हॉटेलमध्ये गेले होते. यानंतर थोड्याच वेळाने त्या महिलेचा पती तिथे आला. महिलेचा पती आल्यानंतर आमदार भयानी हे तिथून निघून गेले. महिलेला कोणी ओळखू नये म्हणून तिने तोंडाला कपडा बांधला होता. आमदाराने हॉटेलमध्ये…

Read More