देवदर्शनावरुन परतणाऱ्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू; कार कापून बाहेर काढावे लागले मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुवन्नामलाईमध्ये एक भीषण अपघात झालाय. तिरुवन्नमलाई (Tiruvannamalai) जिल्ह्यातील चेंगमजवळ रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कार आणि लॉरीची समोरासमोर धडक झाल्याने ही भीषण घटना घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी देखील झाले आहे. चेंगम पोलिसांनी (Tamil Nadu Police) स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतांची ओळख पटवल्यानेचे काम सुरु आहे. चेंगम पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिरुवन्नमलाई जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात एक महिला आणि दोन मुलांसह सात…

Read More