वडिलांच्या निधनानंतर 10 वर्षांनी पाहिलं पासबूक, एका रात्रीत तरुणाचं नशीब पालटलं; इतका पैसा मिळाला की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) नशीब ही अशी एक गोष्ट आहे, जी कधी पलटेल हे सांगू शकत नाही. काहींच्या नशिबात हे आयुष्यभर कष्ट लिहिले असतात. तर काहींना मात्र नशिबाची साथ मिळते. पण ते कसं, कधी आणि कुठे उजळणार आहे याची कोणालाच कल्पना नसते. चिले येथील एका व्यक्तीचं अशाच प्रकार नशीब पालटलं आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वस्तू तपासत असताना, मुलाला त्यांच्या बँकेच पासबुक दिसलं. त्यांनी हे 60 वर्षं जुनं पासबूक उघडून पाहिलं असता त्याला धक्काच बसला आणि एका रात्रीत करोडपती झाले.  रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एक्क्विएल हिनोजोस यांच्या वडिलांनी 1960 ते 1970…

Read More