( प्रगत भारत । pragatbharat.com) Luna 25 Crash Site: भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर असताच नासानेही एक फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो आपल्या चांद्रयानाचा नसून रशियाच्या लूना 25 चा आहे. रशियाचे लूना 25 ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले त्या भागाचा फोटो नासाकडून ट्विट करण्यात आला आहे. भारताचे चांद्रयान-3 चांद्रमोहिमेवर असतानाच रशियानेही चांद्रमोहिमेची घोषणा केली होती. रशियाचे लूना-25 स्पेसक्राफ्ट 11 ऑगस्ट रोजी चंद्राकडे झेपावले होते. लूना-25ही चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर उतरणार होते. मात्र, त्याआधीच 20 ऑगस्ट रोजी यानाचा संपर्क तुटला आणि क्रॅश लँडिग झाले. लूना 25 यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. रशियाची…
Read More