फणस काढायला झाडावर चढला अन् सापाने पायाला वेटोळा मारला; पाहा थरारक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Snake Attacked Man Climbed Jackfruit Tree: फणस काढण्यासाठी ही व्यक्ती झाडावर चढली आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Read More