( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : आज एका सेकंदाच प्रेम आणि त्याच एका सेकंदात ब्रेकअप होतं. प्रेम, विश्वास आणि त्यापेक्षा नात्याला जपण्याची इच्छा कमी राहिली आहे. एकापेक्षा अनेकांसाठी संबंध, क्षुल्लक कारणावरुन नातं तोडणं. अगदी लग्नासारखं पवित्र नातंही काही महिने किंवा वर्षांनंतर घटस्फोटाच्या अंधारात हरपून जातात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डमधील नातं जेव्हा तुटतं तेव्हा त्यांच्या मनात एकमेकांविषयी राग असतो. अनेक वेळा जर ते नात घरापर्यंत पोहोचले असेल आणि त्यानंतर ते तुटल्यास घरच्यांच्याही मनात त्याबद्दल नात्याबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल राग असतो. ब्रेकअपनंतर जेव्हा बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्ड आमनेसामने येतात तेव्हा आपण त्यांच्यामध्ये भांडणे अगदी मारहाण…
Read More