Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने ‘या’ लोकांचं नशीब चमकणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman Jayanti 2024 Date : श्री प्रभूचे परम भक्त…मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी. यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसांमध्ये येते. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशा या हनुमान जयंतीची शुभ तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या. (Hanuman jayanti 2024 date time shubh…

Read More