( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Speaker On Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना उद्देशून एक निवेदन सादर केलं. खासदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असं ओम बिर्ला सर्व खासदारांना आश्वस्त करताना म्हणाले. संसदेमध्ये या गोंधळादरम्यान दिसलेला धूर हा सर्वसाधारण धूर असल्याचंही ओम बिर्लांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. संसदेची कारवाई पुन्हा सुरु झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरु झाला असून तपासाअंतर्गत जे काही समोर येईल ती माहिती संसदेच्या सदस्यांबरोबर मी…
Read More